आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२४-२५

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१९ डिसेंबर १९२४   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ३-० [५]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १९-२७ डिसेंबर हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १९३ धावांनी विजयी
२री कसोटी १-८ जानेवारी हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८१ धावांनी विजयी
३री कसोटी १६-२३ जानेवारी हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ११ धावांनी विजयी
४थी कसोटी १३-१८ फेब्रुवारी हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड १ डाव आणि २९ धावांनी विजयी
५वी कसोटी २७ फेब्रुवारी - ४ मार्च हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ३०७ धावांनी विजयी