आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९१०-११

सन १९१० मध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
९ डिसेंबर १९१०   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका ४-१ [५]

डिसेंबर संपादन

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ९-१४ डिसेंबर क्लेम हिल पर्सी शेरवेल सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ११४ धावांनी विजयी
२री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी क्लेम हिल पर्सी शेरवेल मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८९ धावांनी विजयी
३री कसोटी ७-१३ जानेवारी क्लेम हिल पर्सी शेरवेल ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   दक्षिण आफ्रिका ३८ धावांनी विजयी
४थी कसोटी १७-२१ फेब्रुवारी क्लेम हिल पर्सी शेरवेल मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ५३० धावांनी विजयी
५वी कसोटी ३-७ मार्च क्लेम हिल पर्सी शेरवेल सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी