आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०७-०८

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१३ डिसेंबर १९०७   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ४-१ [५]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१८ डिसेंबर माँटी नोबल फ्रेडरिक फेन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
२री कसोटी १-७ जानेवारी माँटी नोबल फ्रेडरिक फेन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड १ गडी राखून विजयी
३री कसोटी १०-१६ जानेवारी माँटी नोबल फ्रेडरिक फेन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया २४५ धावांनी विजयी
४थी कसोटी ७-११ फेब्रुवारी माँटी नोबल आर्थर जोन्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ३०८ धावांनी विजयी
५वी कसोटी २१-२७ फेब्रुवारी माँटी नोबल आर्थर जोन्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ४९ धावांनी विजयी विजयी