आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०५-०६

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२ जानेवारी १९०६   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड ४-१ [५]

जानेवारी संपादन

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-४ जानेवारी पर्सी शेरवेल पेल्हाम वॉर्नर ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका १ गडी राखून विजयी
२री कसोटी ६-८ मार्च पर्सी शेरवेल पेल्हाम वॉर्नर ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
३री कसोटी १०-१४ मार्च पर्सी शेरवेल पेल्हाम वॉर्नर ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका २४३ धावांनी विजयी
४थी कसोटी २४-२७ मार्च पर्सी शेरवेल पेल्हाम वॉर्नर सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
५वी कसोटी ३० मार्च - २ एप्रिल पर्सी शेरवेल पेल्हाम वॉर्नर सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १६ धावांनी विजयी