आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०२-०३

सन १९०२ मध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
११ ऑक्टोबर १९०२   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया ०-२ [३]

ऑक्टोबर संपादन

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१४ ऑक्टोबर हेन्री टेबरर ज्यो डार्लिंग ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
२री कसोटी १८-२१ ऑक्टोबर बिडी अँडरसन ज्यो डार्लिंग ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   ऑस्ट्रेलिया १५९ धावांनी विजयी
३री कसोटी ८-११ नोव्हेंबर अर्नेस्ट हॅलिवेल ज्यो डार्लिंग सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी