आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९७-९८

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१३ डिसेंबर १८९७   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ४-१ [५]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१७ डिसेंबर हॅरी ट्रॉट आर्ची मॅकलारेन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी हॅरी ट्रॉट आर्ची मॅकलारेन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५५ धावांनी विजयी
३री कसोटी १४-१९ जानेवारी हॅरी ट्रॉट अँड्रु स्टोड्डार्ट ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १३ धावांनी विजयी
४थी कसोटी २९ जानेवरी - २ फेब्रुवारी हॅरी ट्रॉट अँड्रु स्टोड्डार्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
५वी कसोटी २६ फेब्रुवारी - २ मार्च हॅरी ट्रॉट आर्ची मॅकलारेन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी