आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९५-९६

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१३ फेब्रुवारी १८९६   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड ०-३ [३]

फेब्रुवारी संपादन

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१४ फेब्रुवारी अर्नेस्ट हॅलिवेल टिम ओ'ब्रायन सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   इंग्लंड २८८ धावांनी विजयी
२री कसोटी २-४ मार्च अर्नेस्ट हॅलिवेल मार्टिन हॉक ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग   इंग्लंड १ डाव आणि १९७ धावांनी विजयी
३री कसोटी २१-२३ मार्च आल्फ्रेड रिचर्ड्स मार्टिन हॉक सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   इंग्लंड १ डाव आणि ३३ धावांनी विजयी