आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९४-९५

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१४ डिसेंबर १८९४   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड २-३ [५]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-२० डिसेंबर जॅक ब्लॅकहॅम अँड्रु स्टोड्डार्ट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड १० धावांनी विजयी
२री कसोटी २९ डिसेंबर - ३ जानेवारी जॉर्ज गिफेन अँड्रु स्टोड्डार्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ९४ धावांनी विजयी
३री कसोटी ११-१५ जानेवारी जॉर्ज गिफेन अँड्रु स्टोड्डार्ट ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ३८२ धावांनी विजयी
४थी कसोटी १-४ फेब्रुवारी जॉर्ज गिफेन अँड्रु स्टोड्डार्ट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १४७ धावांनी विजयी
५वी कसोटी १-६ मार्च जॉर्ज गिफेन अँड्रु स्टोड्डार्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ६ गडी राखून विजयी