आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९३-९४

१८९३-९४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १८९३ ते एप्रिल १८९४ पर्यंत होता. हंगामामध्ये एकाच आंतरराष्ट्रीय दौऱ्याचा समावेश आहे जेथे न्यू साउथ वेल्स क्रिकेट संघाने प्रथम श्रेणी मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता.[१][२]

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
१५ फेब्रुवारी १८९४   न्यूझीलंड साचा:देश माहिती NSW ०-१ [१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Season 1893–94". ESPNcricinfo. 8 May 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1893–94 archive". ESPNcricinfo. 8 May 2020 रोजी पाहिले.

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९३-९४