आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८६-८७

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२८ जानेवारी १८८७   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ०-२ [२]

जानेवारी संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८-३१ जानेवारी पर्सी मॅकडोनेल आर्थर श्रुजबरी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड १३ धावांनी विजयी
२री कसोटी २५ फेब्रुवारी - १ मार्च पर्सी मॅकडोनेल आर्थर श्रुजबरी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ७१ धावांनी विजयी