आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८७८-७९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२ जानेवारी १८७९   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-० [१]

जानेवारी संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी ३ २-४ जानेवारी डेव्ह ग्रेगोरी लॉर्ड हॅरिस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी