अंतर्वर्ती ग्रह
(आंतरग्रह या पानावरून पुनर्निर्देशित)
सूर्यमालेतील, सूर्य आणि पृथ्वी यांदरम्यान येणाऱ्या ग्रहांना अंतर्वर्ती ग्रह म्हणतात. बुध आणि शुक्र हे दोनच अंतर्वर्ती ग्रह आहेत.
खगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. |
पहा : चांदण्यांची नावे