अगडबम (चित्रपट)
(अ ग ड ब म (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
अगडबम हा एक मराठी विनोदी चित्रपट आहे.
- निर्माता: तृप्ती भोईर
- छायाचित्रण: सतीश मोतलिंग
- दिग्दर्शक: सतीश मोतलिंग
- प्रदर्शन तिथी: शुक्रवार, ऑक्टोबर १ २०१०
दिग्दर्शन | सतीश मोतलिंग |
---|---|
निर्मिती | तृप्ती भोईर |
छाया | सतीश मोतलिंग |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | शुक्रवार, ऑक्टोबर १, २०१० |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |