ॲलेक्स हार्टली

(अॅलेक्स हार्टले या पानावरून पुनर्निर्देशित)

अलेक्झांड्रा हार्टली (६ सप्टेंबर, इ.स. १९९३:ब्लॅकबर्न, लॅंकेशायर इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन