अहिल्यानगर जिल्हा परिषद

जिल्ह्यात 75 जिल्हा परिषद मतदारसंघ असून, 150 पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

  • जिल्ह्याचे_नाव = अहमदनगर जिल्हा
  • स्थानिक_नाव = अहमदनगर जिल्हा परिषद
  • अक्षांश-रेखांश =
  • राज्याचे_नाव = महाराष्ट्र
  • विभागाचे_नाव = नाशिक विभाग
  • मुख्यालयाचे_नाव = अहमदनगर
  • क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १७,४१३
  • लोकसंख्या_एकूण = ४०,८८,०००
  • जनगणना_वर्ष = २००१
  • लोकसंख्या_घनता = २३५
  • शहरी_लोकसंख्या = १७.६७%
  • साक्षरता_दर = ७५.८२%
  • लिंग_गुणोत्तर = १.०६
  • मुख्याधिकारी = श्रीमती रुबल गुप्ता
  • जिल्हा परिषद अध्यक्ष = सौ. राजश्री घुले

अहमदनगर जिल्हा परिषदेची स्थापना २ मे १९६१ साली झाली.