अहमदनगर महानगरपालिका

अहमदनगर शहराचे काम अहमदनगर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय अहमदनगर येथे आहे.