अस्का तथा असिका ओडिशाच्या गंजम जिल्ह्यामधील एक छोटे शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,७१८ होती.

शहरातील सत्यनारायण मंदिर

हे शहर राष्ट्रीय महामार्ग ५९ आणि १५७ च्या चौफुल्यावर आहे.