अष्टमासिद्धी (तीर्थस्थान)

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या तालुक्यातील महानुभाव पंथीय तिर्थस्थळ आहे.

येथे एक विहीर असुन त्या विहिरीत अष्टमासिद्धींचा वास असल्याची आख्यायीका आहे.[ संदर्भ हवा ] या विहीरीच्या पाण्यानी आंघोळ केल्यास रोग, विकार दुरस्त होतात असे म्हटले जाते.[ संदर्भ हवा ] आसपासच्या परिसरातून येथे लोक लहान मुलांना आंघोळीसाठी आणतात.[ संदर्भ हवा ]