अश्मारोहण
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वधूने शिलेवर पाट्यावर/सहाणेवर उभे रहावे. त्यावेळी म्हणण्यात येणाऱ्या मं ाचा अथर् असा आहे 'तू या दगडासारखी िस्थर हो. जो कोणी भांडण्यास येईल, त्याचा िततक्याच क्षमतेने ितकार कर'. `तू ह्या दगडावर चढ आणि दगडासारखी स्थिर हो. जे कोणी भांडण्यास किंवा लढण्यास येतील त्यांचा प्रतिकार कर आणि त्यांना वश करून घे.'