'अशी पाखरे येती' हे सुधीर फडके यांनी गायलेले भावगीत आहे.