अवेस्तन भाषा
अवेस्तन भाषा तथा झेंद भाषा ही प्राचीन पर्शिया (इराण) मधील भाषा. ही भाषा वैदिक भाषेची भगिनी भाषा आहे.[ दुजोरा हवा]
झोराष्ट्रीय धर्माचा धर्म ग्रंथ झेंद अवेस्ता या भाषेत लिहिलेला असल्याने या भाषेला अवेस्तन असे नाव आहे.
आधुनिक फारसी भाषेवरही या भाषेचा प्रभाव आहे.