अवाडी वायुसेना तळ भारताच्या चेन्नई शहराजवळ असलेला भारतीय वायुसेनेचा तळ आहे.