अवरक्त किरण
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे स्वरूप
(अवरक्त किरणे या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सूर्यप्रकाशात आढळणारे किरण आहेत. यांची तरंगलांबी (७५० नॅनोमीटर ते १ मिलिमीटर) ही दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते. सूर्य प्रकाशाचा ४७% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो.