अवरक्त किरण

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे स्वरूप

हे सूर्यप्रकाशात आढळणारे किरण आहेत. यांची तरंगलांबी (७५० नॅनोमीटर ते १ मिलिमीटर) ही दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते. सूर्य प्रकाशाचा ४७% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो.

अवरक्त किरणे ७५० nmहून अधिक