अल्स्टर काउंटी (न्यू यॉर्क)

(अल्स्टर काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)

अल्स्टर काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र किंग्स्टन येथे आहे.[१]

अल्स्टर काउंटीमधील लेक मिनेस्वाका

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,८१,८५१ इतकी होती.[२]

अल्स्टर काउंटीची रचना १६८३ मध्ये झाली. या काउंटीला आयर्लंडमधील अल्स्टर प्रांताचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Ulster County, New York". United States Census Bureau. January 2, 2022 रोजी पाहिले.