अलेस्सांद्रो साल्विओ

(अलेस्सन्ड्रो सल्विओ या पानावरून पुनर्निर्देशित)

अलेस्सांद्रो साल्वियो (इटालियन: Alessandro Salvio) हा एक इटलियन बुद्धीबळपटू होता. तो अंदाजे १६०० साली विश्वविजेता मानला गेला होता.