अलेक्सांदर शेलिगा

स्लोव्हेनियन गोलरक्षक अलेक्झांडर शेलीगा २०१० पासून फुटबॉल संघाचा भाग असून २०१० चा विश्वचषक ही

अलेक्सांदर शेलिगा (स्लोव्हेनियन: Aleksander Šeliga, १ फेब्रुवारी १९८०) हा एक स्लोव्हेनियन फुटबॉलपटू आहे. गोलरक्षक असलेला शेलिगा २०१० पासून स्लोव्हेनिया संघाचा भाग आहे. शेलिगा २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळला होता.

अलेक्सांदर शेलिगा

बाह्य दुवे संपादन