अलेक्सांदर रादोसाव्ल्येविच

(अलेक्सांदर रादोसाव्लेविक या पानावरून पुनर्निर्देशित)

अलेक्सांदर रादोसाव्ल्येविच (स्लोव्हेनियन: Aleksandar Radosavljević' २५ एप्रिल १९७९) हा एक निवृत्त स्लोव्हेनियन फुटबॉलपटू आहे. २००२ ते २०१३ दरम्यान स्लोव्हेनिया संघाचा भाग राहिलेला रादोसाव्ल्येविच २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळला होता.

अलेक्सांदर रादोसाव्ल्येविच

बाह्य दुवे संपादन