अलेक्झांडर नायल फ्रेंच (डिसेंबर १, इ.स. १९८०:हॉंग कॉंग - ) हा हॉॅंगकॉॅंगकडून दोन एक-दिवसीय व नऊ आय.सी.सी. चषक सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.