अलिटालिया एक्सप्रेस

अलिटालिया एक्सप्रेस ही इटलीमधील एक विमान-वाहतूक कंपनी होती. अलिटालिया ह्या पालक कंपनीच्या मालकीची असलेली अलिटालिया एक्सप्रेस १ ऑक्टोबर १९९७ ते ३१ डिसेंबर २००८ दरम्यान कार्यरत होती. रोममिलान येथे अलिटालिया एक्सप्रेसचे प्रमुख तळ होते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत