अलामोसा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. अलामोसा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८,७८० होती.[][] दक्षिण-मध्य कॉलोराडोमधील सान लुइस खोऱ्याचे अलामोसा व्यापारी केन्द्र आणि सर्वाधिक वस्तीचे शहर आहे.

ॲडम्स स्टेट युनिव्हर्सिटी येथे स्थित आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Alamosa city, Colorado". U.S. Census Bureau, American Factfinder. February 12, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 1, 2013 रोजी पाहिले.