अर्नेस्ट रुदरफोर्ड

(अर्नेस्ट रदरफोर्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्नेस्ट रुदरफोर्ड (ऑगस्ट ३०,इ.स. १८७१ - ऑक्टोबर १९,इ.स. १९३७) हे न्यू झीलंडमधील भौतिकशास्त्रज्ञ होते व ते अण्विक भौतिकशास्त्राचे जनक मानले जातात. त्यांना इ.स. १९०८ मध्ये रसायनशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे.

अर्नेस्ट रुदरफोर्ड