अर्नी जोन्स

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

अर्नेस्ट जोन्स किंवा अर्नी जोन्स (जन्म:३० सप्टेंबर १८६९, औबर्न, दक्षिण ऑस्ट्रेलिया - २३ नोव्हेंबर १९४३, मॅगिल, दक्षिण ऑस्ट्रेलिया) हे ऑस्ट्रेलियन खेळाडू होते. ते कसोटी क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉल खेळत होते.

अर्नेस्ट जोन्स
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत ---
गोलंदाजीची पद्धत ---
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी --- --- {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

एप्रिल २३, इ.स. २००७
दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)

जोन्स हे १९ टेस्टमध्ये १८९४ ते १९०२ या दरम्यान खेळले आणि त्यांनी पोर्ट एडीलेड, नॉर्थ ॲडेलेड आणि दक्षिण ॲडीलेड फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व केले.जोनाह हे टोपणनाव असलेले जोन्स त्याच्या काळातील सर्वोत्तम आणि वेगवान गोलंदाजांपैकी एक होते.त्याची गेंदगाजी सुरुवातीला अनिश्चित असे, परंतु त्यानंतर ते लाईन व लेंग्थवर नियंत्रण ठेवत असत व एक चांगला परिणाम साधत असत. जोन्सने एक कस्टम ऑफिसर म्हणूनही काम केले आणि क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्धी मिळविली.त्याला 'डब्ल्यू. ग्रेसच्या दाढीतून गोलंदाजी करणारा माणूस' म्हणून ओळखले जात असे आणि स्टॅनले जॅक्सनच्या फासळ्या तोडण्यासाठी ते ओळखल्या जात होते.