अर्थ (भाषा)
अर्थ म्हणजे स्रोत किंवा प्रेषक काय व्यक्त करत आहे आहे त्याचे संप्रेषण. आणि निरीक्षक किंवा प्राप्तकर्ता त्या संदेशात काय व कसे प्रकट होते आहे याचे समजणे म्हणजे अर्थ होय. किंवा प्राप्तकर्ता ते कसे समजून घेतो आहे याचा विचार अशीही त्याची व्याख्या होऊ शकेल.
अस्खलितपणे भाषेतून अर्थसंपादन करा
चित्रातून अर्थसंपादन करा
माध्यमातून अर्थसंपादन करा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |