आर्जेन्टाइन पेसो
अर्जेंटिनाचे चलन
(अर्जेंटाईन पेसो या पानावरून पुनर्निर्देशित)
:
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पेसो.
अर्जेंटाईन पेसो हे आर्जेन्टिना देशाचे अधिकृत राष्ट्रीय चलन आहे. एक पेसोचे शंभर सेंटाव्हो होतात.
१९९२मध्ये चलनात आलेला पेसोच्या आधी आर्जेन्टिनाचे चलन ऑस्ट्राल होते. १९९२मध्ये दर १०,००० ऑस्ट्राल मागे १ पेसो देउन हे बदलण्यात आले.