अरोरा
अरोरा उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात काही वेळा प्रकाशाचे एक अलौकिक व नेत्रदीपक नृत्य आकाशात पहायला मिळते. मखमलीचा एखादा रंगबेरंगी प्रचंड पडदा आकाशात झळझळावा असे ते दृश्य असते. या आकाशातील प्रकाशमान पडद्यालाच अरोरा असे म्हणतात.
हा लेख ध्रुवीय प्रकाश घटना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अरोरा (निःसंदिग्धीकरण).
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |