अरूना दिंडाने
इव्होरीयन फुटबॉल खेळाडू
(अरुना दिंदाने या पानावरून पुनर्निर्देशित)
अरून डिंडेन (नोव्हेंबर २६, इ.स. १९८०:आबीजान, आयव्हरी कोस्ट) हा कोत द'ईवोआरकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. याने आपल्या देशाकडून ६२ सामने खेळताना १७ गोल केले आहेत.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |