अरुण होर्णेकर हे एक मराठी नाट्य कलावंत आहेत.

त्यांनी ३५हून अधिक वर्षांदरम्यान आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये थिएटर ऑफ ॲब्सर्ड तसेच इतरही प्रायगिक नाटकांत कामे केलेली आहेत.

अभिनय असलेली नाटके

संपादन
  • एक शून्य बाजीराव
  • कुणी तरी आहे तिथं
  • राशोमान (दिग्दर्शन + नेपथ्य)
  • विच्छा माझी पुरी करा (अभिनय + दिग्दर्शन)
  • वेटिंग फॉर गोदो (अभिनय + दिग्दर्शन)
  • सख्खे शेजारी

पुरस्कार

संपादन