अमित मजुंदेर
अमित मजुंदेर (१ जानेवारी इ.स. १९९१) हा एक बांगलादेशी प्रथम श्रेणीचा क्रिकेट खेळाडू आहे जो खुल्ना विभागातर्फे खेळतो. एप्रिल २०१७ मध्ये, यादी ए क्रिकेटमध्ये त्याने आपले पहिले शतक झळकविले. तो त्यावेळी खेलघर समाज कल्याण समिती तर्फे २०१६-२०१७ या दरम्यान ढाका प्रिमिअर क्रिकेट लिग मार्फतही खेळला.