अमिताभ भट्टाचार्य
अमिताभ भट्टाचार्य (जन्म १६ नोव्हेंबर १९७६) हा एक भारतीय गीतकार आणि पार्श्वगायक आहे जो बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करतो. देव.डी या चित्रपटातील "इमोशनल अत्याचार" ह्या गाण्याने तो प्रसिद्ध झाला.[१] तेव्हापासून ते विविध प्रकारच्या बॉलीवूड चित्रपटांसाठी गीतलेखन करत आहेत.[२]
Lyricist and singer who works in Bollywood films | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९७७ लखनौ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
आय एम चित्रपटातील "अगर जिंदगी" या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. २०१२ मध्ये "अभी मुझे में कहें" गाण्यासाठी त्यांनी पहिला फिल्मफेर पुरस्कार जिंकला.[३]
संदर्भ
संपादन- ^ "For eight years, I was a nobody: Amitabh Bhattacharya". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ Pillai, Pooja (9 July 2010). "A new hope". Express. 14 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 July 2011 रोजी पाहिले.
- ^ "For Eight years I was a no body". द टाइम्स ऑफ इंडिया. 16 June 2017 रोजी पाहिले.