अमिताभ घोष हे भारतातील इंग्लिश भाषेचे साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'द शॕडो लाईन्स' या कादंबरीला १९८९ साली 'साहित्य अकॅडमी पुरस्कारा'ने गौरविण्यात आले होते. याना '५४वा ज्ञानपीठ पुरस्कार'देखील मिळाला.