अमर शरदराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे राजकारणी आहेत.

अमर शरदराव काळे

वर्धाचे खासदार
विद्यमान
पदग्रहण
जून २०२४
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
पंतप्रधान नरेन्द्र मोदी
मागील रामदास तडस
मतदारसंघ वर्धा

आर्वीचे आमदार
कार्यकाळ
२००९ – २०१९
मागील शरदराव काळे
पुढील दादाराव केचे
मतदारसंघ आर्वी

जन्म १३ ऑगस्ट, १९७३ (1973-08-13) (वय: ५०)
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार (२०२४-)
मागील इतर राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (-२०२४)
वडील शरदराव काळे
पत्नी मयुरा अमर काळे


हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून १८व्या लोकसभेवर निवडून गेले. [१] याआधी ते २००४-०९ आणि २०१४-१९ दरम्यान आर्वीचे आमदार होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Results of Maharashtra Assembly polls 2014". India Today. 3 November 2014 रोजी पाहिले.