परिनिरीक्षण

(अभ्यवेक्षण या पानावरून पुनर्निर्देशित)

परिनिरीक्षण अथवा अभ्यवेक्षण (इंग्रजी:सेंसॉरशीप) म्हणजे शासन नियुक्त अथवा स्वयंघोषित गटास संवेदनशील, आक्षेपार्ह अथवा धोकादायक किंवा गैरसोयीच्या वाटणाऱ्या संवादाचे, संभाषणाचे अथवा मजकुराचे दमन होय.

विकिक्वोट
विकिक्वोट
परिनिरीक्षण हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.