Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


लष्करी अगर आरमारी नोकरीतून परवानगी न घेता पळून जाणे (Desertion) . अशा व्यक्तीला अभित्याजक (Deserter) म्हणतात व तो शिक्षेस पात्र होतो. विवाह बंधनातून पतिपत्‍नीपैकी कोणी एकाने सोडून देण्याच्या भावनेने, कारणाशिवाय व परस्परांच्या संमतीशिवाय, दुसऱ्याचा त्याग करणे यास ही अभित्याग असे म्हटले जाते (Abandonement ).

संदर्भसंपादन करा

  • मराठी विश्वकोश भाग १