अभय कुशवाह
अभय कुशवाह उर्फ (अभय कुमार सिन्हा, जन्म ५ जून १९७२) हे राष्ट्रीय जनता दलाचे राजकारणी आहेत, आणि बिहारच्या औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करणारे खासदार आहे. ते टिकारी (विधानसभा मतदारसंघ) चे माजी विधानसभा सदस्य आहेत.[१] ते आधी जनता दल (युनायटेड) चे सदस्य होते.[२] [३] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचे चारवेळेचे खासदार सुशील कुमार सिंहचा पराभव करून विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.[४]
political leader | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ५, इ.स. १९७२ गया जिल्हा | ||
---|---|---|---|
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Aurangabad election results 2024 live updates: RJD's Abhay Kumar Sinha secures victory". www.timesofindia.indiatimes.com.
- ^ "टेकारी सीट: 2010 और 2015 में JDU ने मारी थी बाजी, अब कौन होगा नीतीश के गढ़ का हीरो?". news18. 2020-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-13 रोजी पाहिले.
Transl:Let me tell you that as soon as the Tekari Assembly was declared for the first time in 2010, JDU's Anil Kumar won 67706 votes, while RJD's rebel Kumar got only 49165 votes. The difference of defeat in this was 18541. At the same time, when Abhay Kushwaha contested from JDU in, Abhay Kushwaha secured 86,975 votes whereas Anil Kumar, who fought from Secular, got 55,162 votes, the difference of defeat was very high.
- ^ "Abhay Kumar Sinha". Myneta.com. 2020-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-13 रोजी पाहिले.
- ^ "Result 2024". Election Commission of India. 5 June 2024 रोजी पाहिले.