अब्बोटाबाद फाल्कन्स

अब्बोटाबाद फाल्कन्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, अब्बोटाबाद शहरातील आहे. ह्या संघाचे नाव २०११ पर्यंट अबोट्टाबाद ऱ्हिन्होज असे होते.

अब्बोटाबाद फाल्कन्स
प्रशिक्षक: पाकिस्तान सज्जाद अकबर
कर्णधार: पाकिस्तान युनिस खान
रंग:   /  
स्थापना: २००५
मैदान: अब्बोटाबाद क्रिकेट मैदान
आसनक्षमता: ४०००