अब्दुल सलाम आरिफ किंवा 'अब्दुल सलाम मोहम्मद आरिफ अल-जुमैली' (जन्म:२१ मार्च १९२१ -म्रुत्यू: १३ एप्रिल १९६६) हे १९६३ पासून इराकचे राष्ट्राध्यक्ष होते आणि १९६६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. १४ जुलै क्रांतीमध्ये त्यांनी एक प्रमुख भूमिका बजावली, ज्यामध्ये १४ जुलै १९५८ रोजी हशेमित राजेशाही उलथवून टाकण्यात आली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.