अबौ दिएबी
वस्सिरिकी अबौ दिएबी ( ११ मे १९८६) ज्यास 'अबौ दिएबी' म्हणूनही ओळखल्या जाते, हा फ्रेंच व्यावसायिक फूटबॉलपटू आहे. तो सध्या फ्रेंच क्लबकडून खेळतो. त्यास हल्ला व संरक्षण ह्या दोन्हीही कला अवगत आहेत. त्याच्या खेळात 'अप्रतिम स्पर्श' व अप्रतिम अचूक नियंत्रण' समाविष्ट आहे. खेळादरम्यान झालेल्या अनेक दुखापतींमुळे त्याचे खेळास धक्का पोचला आहे.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |