अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२२-२३
अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१] या दौऱ्याच्या तारखा जानेवारी २०२३ मध्ये निश्चित झाल्या.[२] नोव्हेंबर २०२२ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अमिराती क्रिकेट बोर्डासोबत युएईमध्ये घरचे सामने खेळण्यासाठी पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली.[३] कराराचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेली दोन्ही बाजूंमधील ही पहिली वार्षिक मालिका होती.[४]
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा यूएई दौरा, २०२२-२३ | |||||
संयुक्त अरब अमिराती | अफगाणिस्तान | ||||
तारीख | १६ – १९ फेब्रुवारी २०२३ | ||||
संघनायक | चुंडगापोयल रिझवान | राशिद खान | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुहम्मद वसीम (१९९) | करीम जनात (११६) | |||
सर्वाधिक बळी | जहूर खान (५) | राशिद खान (४) |
टी२०आ मालिका
संपादनपहिली टी२०आ
संपादनवि
|
||
चुंडगापोयल रिझवान ४८ (४१)
राशिद खान २/३४ (४ षटके) |
करीम जनात ५३ (३८)
जुनैद सिद्दिकी २/३० (४ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मुहम्मद जवादुल्ला (यूएई) यांनी टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
संपादनवि
|
||
नजीबुल्ला झद्रान ३७* (२९)
जहूर खान २/२५ (४ षटके) |
मुहम्मद वसीम ९१ (५०)
करीम जनात १/१३ (२ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी टी२०आ
संपादनवि
|
||
मुहम्मद वसीम ७५ (५०)
गुलबदिन नायब २/१३ (२ षटके) |
इब्राहिम झद्रान ६०नाबाद
जहूर खान २/२८ (४ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- झहीर खान (अफगाणिस्तान) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
संदर्भ
संपादन- ^ "Afghanistan to tour UAE for three T20Is in February". ESPNcricinfo. 28 January 2023 रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan and Emirates Cricket announce February dates for UAE T20I Tour". Emirates Cricket Board. 28 January 2023 रोजी पाहिले.
- ^ "UAE to host Afghanistan home matches after agreeing five-year deal". The Cricketer. 27 November 2022 रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to play annual T20I series against UAE as part of new deal". The National. 27 November 2022 रोजी पाहिले.