अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१९-२०
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१९-२० | |||||
बांगलादेश | अफगाणिस्तान | ||||
तारीख | १ – ९ सप्टेंबर २०१९ | ||||
संघनायक | शाकिब अल हसन | रशीद खान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोसद्देक हुसैन (६०) | असघर स्तानिकझाई (१४२) | |||
सर्वाधिक बळी | तैजुल इस्लाम (६) | रशीद खान (११) |
सराव सामना
संपादन
कसोटी मालिका
संपादनएकमेव कसोटी
संपादन५-९ सप्टेंबर २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: अफगाणिस्तान, फलंदाजी.
- क्यास अहमद, झहिर खान आणि इब्राहिम झद्रान (अ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- रशीद खान (अ) कसोटीत एका देशाचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला (२० वर्षे आणि ३५० दिवस), कसोटीत १० बळी घेणारा अफगाणिस्तानचा पहिला गोलंदाज ठरला तर कसोटी कर्णधार म्हणून कसोटीत १० बळी आणि अर्धशतक पूर्ण करणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला.
- पॉल विल्सनचा (ऑ) पंच म्हणून पहिलाच कसोटी सामना.
- रहमत शाह (अ) कसोटीत शतक ठोकणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला.
- तैजुल इस्लाम (बां) १०० कसोटी बळी जलदगतीने घेणारा बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला.
- १० वेगवेगळ्या देशांकडून कसोटी हरणारा बांगलादेश पहिला देश ठरला.
- मोहम्मद नबीचा (अ) शेवटचा कसोटी सामना.